कन्हान येथे ताज मेहंदी बाबा यांचा वाढदिवस केला थाटात साजरा

*कन्हान येथे ताज मेहंदी बाबा यांचा वाढदिवस केला थाटात साजरा*


कन्हान – कन्हान येथे ब्रुक बाॅंड कंपनी जवळ ताज मेहंदी बाबा यांचा वाढदिवस निमित्य कार्यक्रमाचे आयोजन करुन नागरिकांना महाप्रसाद वितरण करुन ताज मेहंदी बाबा यांचा वाढदिवस थाटात साजरा केला .

बुधवार दिनांक १३ जानेवारी ला दुपारच्या सुमारास कन्हान शहरातल्या युवकांच्या वतीने ब्रुक बाॅंड कंपनी जवळ ताज मेहंदी बाबा यांचा वाढदिवस निमित्य कार्यक्रमाचे आयोजन करुन नागरिकांनी बाबांच्या जीवनावर मार्गदर्शन करीत महाप्रसाद वितरण करुन ताज मेहंदी बाबा यांचा वाढदिवस थाटात साजरा .

यावेळी कार्यक्रमात रोहीत मानवटकर , राॅबिन निकोसे , सुशील कळमकर , नरेश चिमणकर , संगीत भारती , सुरज गजभिए , तनिष्क मेश्राम , गणेश भालेकर , चेतन मेश्राम आदी ने कार्यक्रमात भेट देऊन युवकांना मदत केली . कार्यक्रम यशस्वितेकरीता आकाश साकोरे , विजय वानखेडे , अजय वानखेडे , प्रज्वल उईके , जीतू टेंभुरणे , अनिकेत अंबरी , पवन पिल्ले , गौरव मधुमटके , राजा तिवारी , अक्षय भोयर , नितेश टेंभुरणे सह आदी ने सहकार्य केले .

Leave a Reply

Your email address will not be published.

Next Post

इंडियन मेडिकल असोशियेशन ची नवीन कार्यकारिणी गठीत ; डॉ. निलेश कुंभारे अध्यक्ष तर डॉ. परेश झोपे सचिव नियुक्त

Sat Jan 16 , 2021
इंडियन मेडिकल असोशियेशन ची नवीन कार्यकारिणी गठीत *डॉ. निलेश कुंभारे अध्यक्ष तर डॉ. परेश झोपे सचिव नियुक्त* वरिष्ठ बालरोगतज्ज्ञ डॉ. विजय धोटे यांची इंडियन अकाँडमी आँफ पीडियाट्रिक जिल्हा नागपुर अध्यक्ष पदावर नियुक्त झाल्याबद्दल सत्कार सावनेर : चिकित्सा क्षेत्राच्या उत्थानाकरीता कार्यरत असलेल्या इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सावनेर शाखेची नवीन कार्यकारणीची निवड नुकतीच […]

Archives

Categories

Meta