मनोरूग्ण युवकास आपुलकीचा हाथ

मनोरूग्ण युवकास आपुलकीचा हाथ

#) शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष नागपुर जिल्हा प्रमुख पुरूषोत्तम मस्के चा सेवाभावी उपक्रम. 

कन्हान : – शहरात फिरणा-या एका मनोरूग्ण युवका स पुरूषोत्तम मस्के हयानी आपुलकीचा हाथ देत त्या स फळे खाऊ घालुन कटींग, दाढी व आंघोळ करून नविन कपडे देऊन व्यवस्थित करून सेवाभावी उपक्र म राबवुन या मनेरूग्ण युवकाचा चांगल्या डॉक्टरां कडुन उपचार करण्याचा मानस व्यकत केला. 

         शहरात नियमित मनोरूग्ण अवस्थेत फिरणा-या युवकास शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष नागपुर जिल्हा ग्रामिण प्रमुख पुरूषोत्तम मस्के हयानी आपुलकीचा हाथ देत आपल्या शिवनगर कन्हान येथील घरी नेऊन त्यास अगोदर फळे खाऊ घालुन त्याची दाडी कटींग करून स्वच्छ आघोळ करून नविन कपडे घालुन व्यव स्थित अपडेट तयार केले. त्याच्या वागणुकी आणि परिस्थिती वरून तो काही प्रमाणात मनोरूग्ण अस ल्याचे निदर्शनात आल्याने या युवकाची आरटीपीसी आर तपासणी करून चांगल्या डॉक्टरां कडुन उपचार करून त्यास चांगला नागरिक बनविण्याचा मानस त्यांनी व्यकत केला. या सेवाभावी उपक्रमास सहकारी मित्र किरण ठाकुर व हर्ष पाटील हयांनी सहकार्य केल्या बद्दल पुरूषोत्तम मस्के यांनी त्यांचे आ़़भार व्यकत केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांचे राज्यव्यापी बेमुदत संप

Thu Jun 17 , 2021
आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांचे राज्यव्यापी बेमुदत संप #) कन्हान च्या आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकां नी संपात सहभागी होत निर्दशने केले.  कन्हान : – आयटक व महाराष्ट्र राज्य आशा- गटप्रवर्त क कर्मचारी कृती समितीने राज्य शासनाकडे समस्या सोडविण्याच्या मागण्याचे निवेदन सादर केलेत परंतु सदर प्रश्नाकडे पुर्ण दुर्लक्ष होत असल्याने शासनाचे व समाजाचे लक्ष वेधण्यासाठी […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta