पारशिवनी तालुक्यातील कोरोना अपडेट : ता.वैद्यकिय अधिकारी

*तालुकात ९२५४तपासणीतुन १२६९रूग्ण आढळले यात ९१०रूग्ण घरी परतले,३३१स्ग्ण उपचार घेत आहे , २८ रूग्णाची मृत्यु झाली*
तालुका वैद्यकिय अधिकारी यांची माहीती

कमलसिह यादव
पाराशिवनी तालुका प्रतिनिधी

 

पाराशिवनी (ता प्र):-पाराशेवनी तालुकातील पाच ही प्राथमिक आरोग्य केन्दातुन आज पर्यत एकुण १२६९रूग्ण ची भर
* पाराशिवनी ग्रामिण रुग्णालय तुन १४५.,
दहेगाव (जोशी)प्रा आ केंन्दा तुन ५८,
नवेगाव (खैरी)प्रा आ केन्दा तुन ४०,
डोरली प्रा आ केन्दा तुन ३४३,
कन्हान प्रा आ केन्दा तुन ६२७,आणी
साटक प्रा आ केन्दा तुन ५६रूगणअसे सह तालुका परिसर १२६९ रुग्ण आढळले आहे .

कोविड – १९ संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव दिवसेगणिक वाढत असुन पाराशिवनी तालुकात एकुण १३६९ रूग्ण आढळले त्यात ९१०रूग्ण बर होऊन घरी परतले तर ३३१ रूग्ण उपचार घेत आहे व मृतकाचा तालुकात संख्या २८पर्यत पोहचली आहे
तालु का वैद्याकिय अधिकारी डॉः प्रशांत वाघ व प्रा आ केन्द्र चे डॉः योगेश चौधरी ०दारे माहिती नुसार पाररिवनी तालुकात एकुण ९२५४लोकाची तपासणीत त्यात ऑटिजन७१४९ व R T Pcr २११६ असे ९२५४लोकाची तपासणीत एकुण १२६९रुग्ण आढनले तर २८कोरोणा रूगणाची मृत्यु झाली,
पारीशवनी शहराचे ग्रामि०ा रूणालय आणी पारा शिवनी तालुकाचे पाच प्राथमिक आरोग्य केन्दा तुन
(१)पाराशिवनी ग्रामेण रुग्णालय :- तुन १२१३लोकाची तपासणी तुन १४५कारोणा बा धित रूग्ण आढळले त्यात आज पर्यत ८२रूग्ण बर होऊन घारि परतले तर ५४रूग्ण उपचार घेत आहे ,तर पारशिवनी तुन एकुण ५ पांच कोराणा रूगणाची मृत्यु झाली आहे


(२)दहेगाव (जोशी):- प्राथामिक आरोग्या केन्दातुन एकुण ६०६लोकाची तपासणीत ५८रूग्ण आढळले यात २५ स्ग्ण बर होऊन घरी परतले तर ३२रूग्ण उपचार घेत आहे यात ।२ दोन रूग्णाची मृत्यु झाली
(३) नवेगाव (खैरी) :-प्राथमिक आरोग्य केन्दातुन एकुण ४४१लोकाची तपासणीत एकुण ४० रूग्णातुन १२ रूग्ण बर होऊन घरि परतले तर २८रूग्ण उपचार घेत असुन एक १ कोरोना रूगणाचा मृत्यु झाले
(४) डोरली:- प्राथमिक आरोग्य केन्दा तुन एकुण १७५५ लोकांचे टेस्ट अहवालातुन ३४३कोरोणा रूग्ण आढळले या तुन २९४रूग्ण बर होऊन घरी आले तर ४७ कोरोणा रूग्ण उपचार घेत आहे
(५)कन्हान:-प्राथमिक आरोग्य केन्दातुन एकुण ४८४१लोकाची रैपिट,व स्वँब तपासणी तुन एकुण ६२७ कोरोणा बाधित रूगण आढकले या तुन एकुण ४६४रूग्ण ठिक झाले असुन १४४रुग्ण उपचारार्थ आहे ,आणि या केन्दा तुन एकुण १९ कोरोणा रूगणाची मृत्यु झाली यात ४ कमी वया चे रूग्ण होते ,
(६)साटक :- प्राथमिक आरोग्य केन्द्र साटका तुन ३९८लोकाची टैस्ट अहवाला तुन ५६ रुगण आढळले यातुन ३१को रोणा रुगण बर होऊन घरी आले ,आणी २२रुग्ण कोरोणा उपचार घेत आहे तर एक १ कोरोणा रूगणा ची मृत्यु झाली आहे
अशी माहीती तालुका वैद्यकिय अधिकारी डाक्टर प्रशांत वाघ यानी दिली तालुकाचे प्राथमिक आरोग्य केन्दातिल डॉः योगेश चौधरी,डॉः रवि शेडे, डॉः अंसारी ,डा हिगें, डॉः पुसदकर सह उप केन्दाचे डाक्टर नर्स व स्टाप चे सर्ब कर्मचारी लोकाचे सहकार्या ने को रोणा सारखी महामारी र्च जन जागृती करून नियमाचे पालन करून महामारी वर मात करण्याये रात्रादिवस मेहनत घेत आहे भरी माहीती तालुका वैद्यकिय अधिकारी ने दिली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

तरुणासह कुटुंबाला मारहाण : वाढोणा( बु .)

Mon Sep 28 , 2020
तरुणासह कुटुंबाला मारहाण : वाढोणा( बु .) कळमेश्वर , ता .२७ : क्रिकेट खेळत असलेल्या तरुणांना खेळण्यास हटकणे एका तरुणांस चांगलेच भोवले . तीन तरुणांनी मिळून हटकणाऱ्यासह त्याच्या कुटुंबीयांना जबर मारहाण करून जखमी केले . ही घटना स्थानिक पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या वाढोणा ( बु . ) येथे घडली . […]

You May Like

Archives

Categories

Meta