शंकर पंटाच्या निमित्ताने खडी गंम्मततीने‌ वेधले लक्ष 

शंकर पंटाच्या निमित्ताने खडी गंम्मततीने‌ वेधले लक्ष

कन्हान,ता.२१ जानेवारी

  दोन वर्षं कोरोनाचे सावट असल्याने कुठल्याही प्रकारचे कार्यक्रम घेता आले नसल्या कारणाने यावर्षी मात्र नविन वर्ष व संक्रांतीच्या निमित्ताने‌ गरदेव चौक मौदा येथे शंकर पट निमित्त राष्ट्रीय खडी गंम्मत चे आयोजन करण्यात आले होते.

प्रसंगी प्रमुख अतिथी डॉ.बोंद्रे, राजेश निनावे, शाहीर राजेंद्र बावनकुळे, भिमशाहीर प्रदीप कडबे, शाहीर अशोक उके, ज्येष्ठ शाहीर माणिकराव देशमुख मान्यवर उपस्थित होते. यावेळी खडी गंम्मत कार्यक्रमाचे आयोजक यांच्या हस्ते प्रमुख पाहुणे शाहीर राजेंद्र बावनकुळे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.‌ शाहीर बावनकुळे यांनी मार्गदर्शन भाषणात सांगितले की,‌ नुकताच शाहीर कलाकारांच्या विविध प्रकारच्या मागण्या मान्य करण्यासाठी‌ नागपूर येथे हिवाळी अधिवेशनात विधानसभेवर‌ मोर्चा‌( ‌दि.२०) डिसेंबर रोजी काढण्यात आले होते. ‌मोर्चा मध्ये‌ निवेदनाद्वारे ज्या २१ मागण्या मान्य करण्यात आले होते. त्यातील काही मागण्या पूर्ण होत आहे तरी यहा माय- बाप सरकार ने लवकरात लवकर पूर्ण मागण्या पूर्ण करावे. तसेच शाहीर कलाकार यांच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आपण शांत बसणार नाही असे शाहीर राजेंद्र बावनकुळे यांनी यावेळी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

राजमाता जिजाऊ चे पुस्तक भेट देत हळदी कूंकु कार्यक्रम‌‌ थाटात  जिजाऊ ब्रिगेड व्दारे राजमाता जिजाऊ, सावित्री फुले व स्वामी विवेकानंद जयंती साजरी 

Mon Jan 23 , 2023
राजमाता जिजाऊ चे पुस्तक भेट देत हळदी कूंकु कार्यक्रम थाटात जिजाऊ ब्रिगेड व्दारे राजमाता जिजाऊ, सावित्री फुले व स्वामी विवेकानंद जयंती साजरी कन्हान,ता.२३ जानेवारी     जिजाऊ ब्रिगेड शाखा कन्हान व्दारे महिलांना राजमाता जिजाऊ चे पुस्तक सप्रेम भेट देऊन राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व स्वामी विवेकानंद यांची संयुक्त […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta