गुरुपौर्णिमा निमित्त गुरुपूजन कार्यक्रम संपन्न

गुरुपौर्णिमा निमित्त गुरुपूजन कार्यक्रम संपन्न

कामठी : महाराष्ट्र शाहीर परिषद,शाखा कामठी आणि भारतीय क शाहीर ड मंडळ,कामठी यांच्या वतीने लोकशाहीर वस्ताद स्व भीमराव बावनकुळे गुरुजी,हनुमान नगर,येथे पोवाडे, डहाका, भजन कार्यक्रम करून गुरुपूजन कार्यक्रम साजरे करण्यात आले.

यावेळी शाहीर विक्रम वांढरे भगवान लांजेवार,नरेंद्र महल्ले,दशरथ भडंग,राजेंद्र लक्षणे,मोरेश्वर बडवाईक,महादेव पारसे,भुपेश बावनकुळे,गिरीधर बावणे,धर्मदास देवगडे, निनाद बागडे, मानेराव गुरुजी,फुलचंद बोरकर,मोतीराम डहाके,प्रकाश पाहुणे,जितेंद्र अतकरे,तबला वादक छगन बावनकुळे,शालीक शेंडे,केवट गुरुजी, रामू शाहीर,वसंता,बाळा बावणे, संभाजी लक्षणे,विठ्ठल वाघधरे ,अंकुश दडमल,शंकर भडंग,लेंडे, गोतमlरे ,प्रफुल भणारे,दीपक डान्सर, जगदीश वाघमारे,तसेच यावेळी शाहीर राजेंद्र बावनकुळे यांचे कान्द्री भजन मंडळ तर्फे सत्कार करण्यात आले,अंजना मानकर,बेबी साखरे,सुनीता हिवरकर,टेम्भरे, विमल वडे,अनुसया बावनकुळे,सिंधू ठाकरे,कुसुम सायरे, शोभा लेकुरवाले,अरुणा बावनकुळे उपस्थित होते आलेले शाहीर कलाकार यांचे जिल्हा अध्यक्ष शाहीर राजेंद्र भीमराव बावनकुळे यांनी सर्वांचे आभार मानले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

डुमरी अण्णा मोड च्या नहरात डुबुन ट्रक क्लीनर सागर यादव युवकाचा मुत्यु  

Fri Jul 30 , 2021
डुमरी अण्णा मोड च्या नहरात डुबुन क्लीनर सागर यादव युवकाचा मुत्यु कन्हान : – डुमरी अण्णा मोड येथील नहरा जवळ शौच्छास गेलेल्या ट्रक चा क्लीनअर सागर यादव या युवकाचा नहरात डुबुन मुत्यु झाला.        प्राप्त माहीतीनुसार शितला माता मंदीर कामठी रहिवासी सागर उर्फ सोनु प्रताप यादव वय २३ वर्ष […]

You May Like

Archives

Categories

Meta