अजय चांदखेडे यांची सावनेरचे उपविभागीय पोलिस अधिकारी पदी नियुक्ती

अजय चांदखेडे यांची सावनेरचे उपविभागीय पोलिस अधिकारी पदी नियुक्ती

सावनेर : सावनेरचे उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या सेवानिवृत्तीमुळे रिक्त झालेल्या पदासाठी अजय चांदखेडे यांची नियुक्ती करण्यात आल्याने त्यांनी शनिवारपासून पदाचा कार्यभार स्वीकारला. ३१ डिसेंबर २०१९ रोजी पासुन हे पद रिकामे होते. त्यांतर १ जानेवारीपासून नागपूर विभागाच्या पूजा गायकवाड यांच्याकडे सावनेरचे उपविभागीय पाेलिस अधिकाऱ्याचे पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता .
नुकताच हा कार्यभार अजय चांदखेडे यांच्या वर सोपवण्यात आलेला आहे . दिलेला कार्यभार सुरळीत , सुव्यवस्थित , शांततेत, काटेकोरपणे पार पाडण्याची ग्वाही त्यांनी स्थानिक प्रतिनिधी सोबत बोलतांनी दिली. सावनेर ठाण्याचे पोलिस निरीक्षक मारुती मुळूक यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

उल्कापात की उपग्रहाचे तुकडे ? चंद्रपूर जिल्ह्यात सापडले अवशेष

Sun Apr 3 , 2022
उल्कापात की उपग्रहाचे तुकडे ? चंद्रपूर जिल्ह्यात सापडले अवशेष चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यात लाडबोरी गावलगतच्या शेतात उपग्रह वा यानाचे तुकडे पडल्याने ( Meteorite or satellite pieces ) सर्वत्र कुतुहलमिश्रित आश्चर्य व्यक्त होत आहे . विदर्भात अनेकांना रात्रीच्या अवकाशात रहस्यमय प्रकाश दिसल्यामुळे उल्कापात झाल्याची चर्चा होती . मात्र , […]

You May Like

Archives

Categories

Meta