दार उघड उद्धवा दार उघड ” भाज पा ने केले घंटानाद आंदोलन

दार उघड उद्धवा दार उघड ” भाज पा ने केले घंटानाद आंदोलन


कन्हान : –  कोविड- १९ या विषाणु आ जाराचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता कोरो ना महामारी संकटाच्या पाश्वभुमिवर पाच महिने पासुन मंदिर बंद आहे. राज्य सर कार ने दारू दुकाने शुरू केली परंतु मंदि र बंद आहे. केंन्द्र सरकारने सर्व राज्याना मंदीर उघडण्याची परवानगी दिल्याने उद्धव सरकार ने मंदीरे उघडे करण्याकरि ता भाजपा व्दारे महाराष्ट्रात महाविकास आघाडी च्या उद्धव सरकार विरूध्द घंटा नाद आंदोलन करण्यात आले. भाजपा पदाधिकारी यांनी कन्हान परिसरातील संत तुकाराम मंदीर कन्हान शहर, कांन्द्री, टेकाडी, गोंडेगाव, बोरडा आदी गावात राज्य सरकार च्या विरोधात घंटानाद आं दोलन करण्यात आले. यावेळी कन्हानचे माजी नगराध्यक्षा शंकर चहांदे, भाजपा पारशिवनी तालुका अध्यक्ष अतुल हजारे, उपाध्यक्ष कामेश्वर शर्मा, नप विरोधी पक्ष नेता राजेंन्द्र शेंदरे, जि प सदस्य व्यंकट कारेमोरे, हिरालाल गुप्ता, भरत सांवले, नरेश मेश्राम, सुनिल लाडेकर, अजय लोंढे, मनोज कुरडकर, अमोल साकोरे, शिवाजी चकोले, सौरभ पोटभरे, रोहित चकोले, धर्मेंन्द्र गणवीर, संजय रंगारी, मयुर माटे, अमन घोडेस्वार, उपासराव खोब्रागडे, प्रफुल ढोले, दिपणकर गजभि ये, पंकज येटे, मोहित वांदिले, रोहित राऊत, मनोज खडसे आदी भाजपा पदाधिकारी कार्यकर्ता उपस्थित होते. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

साटक ला भव्य पशुधन संवर्धनलिंपी रोगावर प्रति बंधक उपाय व मार्गदर्शन वैद्यकीय शिबीर संपन्न

Thu Sep 3 , 2020
साटक ला भव्य पशुधन संवर्धनलिंपी रोगावर प्रति बंधक उपाय व मार्गदर्शन वैद्यकीय शिबीर संपन्न कमलसिंह यादव पाराशिवनी तालुका प्रतिनिधी पारशिवनी (ता प्र) : – पशुधन संवर्धन तालुका अधिकारी, पशुधन वैद्यकिय रूग्णालय साटक व ग्राम पंचायत साटक यांच्या सयुक्त विद्यमाने पशुधनावरील लिंपी साथीचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता प्रतिबंधक उपाय म्हणुन मोफत पशुधानाची तपासणी, […]

You May Like

Archives

Categories

Meta