निशुल्क रोग निदान शिबिरात  नांगरीकांनी लाभ घेतला

निशुल्क रोग निदान शिबिरात  नांगरीकांनी लाभ घेतला

कन्हान  :   बुध्दीष्ठ वेलफेयर सोसायटी सदस्य बुद्धवासी संभाजी उके यांचे प्रथम स्मृती दिना निमीत्य भव्य रोग निदान शिबीराचे आयोजन करण्यात आलेले होते.या रोगनिदान शिबीरामधे कन्हान मधील 63 नांगरीकांनी हार्ट , शुगर, ब्लड प्रेशर, दमा ,अस्थमा व इतर तथा अन्य रोगाची तपासणी लाईफ लाईन हॉस्पीटल कामठी यांचा तर्फे  तपासणी करूण घेण्यात आली. त्यासोबत मोफत औषधही वाटप करण्यात आले. याप्रसंगी पुनम उके, प्रशांत बाजीराव मसार, बाळा मेश्राम, अमोल राऊत ,दिपक तिवाडे, वृषभ बावनकर, चंदन मेश्राम , विलास शेंडे आदीं आयोजकांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published.

Next Post

संत शिरोमणि जगनाडे महाराज जंयती उत्साहात साजरी

Mon Dec 14 , 2020
*संत शिरोमणि जगनाडे महाराज जंयती उत्साहात साजरी* कामठी –  तैलिक समाज कामठी शहराचा वतीने संत शिरोमणी श्री जगनाडे महाराज यांची जयंती नुकतीच उत्साहात संताजी मंगल कार्यालय येरखेड़ा येथे साजरी करण्यात आली . याप्रसंगी तैलिक समाज अध्यक्ष राधेश्याम हटवार यांनी संत शिरोमणि श्री जगनाडे महाराज , यांचा फोटोला माल्यार्पण ,दीप प्रज्वलित […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta