नागपूर ब्रेकिंग.. किल्ले-कोलार नदीत बुडून तीन तरुणांना मृत्यु

नागपूर ब्रेकिंग…

सावनेर : नागपूर जिल्ह्याच्या दहेगाव रंगारी गावाशेजारी असलेल्या किले-कोलार नदीत बुडून तीन तरुणांना मृत्यु,

शंतनू एडकर (वय 20), अर्चित एजवान (वय 20) आणि आकाश राऊत (वय 25) अशी बुडालेल्या तरुणांची नाव असुन नदीत कुटुंबासोबत राख शिरवायला गेलेल्या तीन तरुणांचा बुडून मृत्यु,

एकमेकांना वाचविण्याच्या प्रयत्नात तिघंही बुडाले, रेस्क्यू टिम घटना  स्थळी पोहचुन शोध करित असता एकाचा मृतदेह मिळाला, दोघांच्या मृतदेहासाठी शोध मोहीम सुरु आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

नरसाळा शिवारात अवैद्य रेती चोरी चा ट्रक्टर पकडला :  २ लाख ५३ हजाराचा मुद्देमाल जप्त.   

Sat Sep 19 , 2020
नरसाळा शिवारात अवैद्य रेती चोरी चा ट्रक्टर पकडला.  #) दोन आरोपीसह २ लाख ५३ हजा राचा मुद्देमाल जप्त.    कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत नरसाळा शिवारात एका ट्रक्टर ट्रालीत एक ब्रास रेती अवैद्यरित्या चोरून नेताना कन्हान पोलीसांनी पकडुन दोन आरोपी सह २ लाख ५३ हजाराचा मुद्देमाल जप्त करित एकास […]

You May Like

Archives

Categories

Meta