कन्हान परिसरात नविन ६ रूग्ण 

कन्हान परिसरात नविन ६ रूग्ण 

#) कन्हान ४, कांद्री २ असे ६ रूग्णा सह कन्हान परिसर ६७८.  

 

कन्हान : – कोविड -१९ संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव दिवसेगणिक वाढत असुन प्राथ मिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे (दि.२३) ला रॅपेट व स्वॅब ६१ लोकांच्या चाचणीत ५, कामठीतील १ असे ६ रूग्ण आढळुन कन्हान परिसरात एकुण ६७८ रूग्ण संख्या झाली आहे. 

           मंगळवार दि.२२ सप्टेंबर २०२० पर्यंत कन्हान परिसर ६७२ रूग्ण असुन बुधनार (दि.२३) ला प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे मुकबंधिर शाळा कांद्री ला रॅपेट ४२ व स्वॅब १९ असे ६१ लोकां च्या चाचणीत ५, कामठीच्या चाचणीत कांद्री १ असे एकुण ६ कोरोना बाधित रूग्ण आढळले. आता पर्यत कन्हान ३१४, पिपरी ३४, कांद्री १२२, टेकाडी को.ख ६३, बोरडा १, मेंहदी ८, गोंडेगाव खदान १२, खंडाळा (निलज) ६, निलज ९, जुनिकामठी १४, गहुहिवरा १, बोरी १, सिहोरा ४ असे कन्हान ५८९ व साटक ५, केरडी १,आमडी १५, डुमरी ८, वराडा ७, वाघोली ४, नयाकुंड २, पटगोवारी १,निम खेडा १ असे साटक केंद्र ४४, नागपुर २१ येरखेडा ३ कामठी ९, वलनी २, तारसा १, सिगोरी १, लापका १, करंभाड १, खंडाळा (डुमरी) ६ असे कन्हान परिसर एकुण ६७८ रूग्ण झाले. कन्हान ८,कांद्री ७, वराडा १, टेकाडी १, निलज १ असे कन्हान परिसरात एकुण १८ रूग्णाची मुत्युची नोंद आहे.

            प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान वैद्यकीय अधिकारी डॉ योगेश चौधरी व प्राथ. आरोग्य केंद्र साटक वैद्यकीय अधि कारी डॉ वैशाली हिंगे यांच्या मार्गदर्शना त आरोग्य कर्मचारी रॅपेट व स्वॅब चाचणी करून कोरोना रूग्णाचा शोध घेत बाधि ताना होम क्वोरंटाईन, कांद्रीच्या क्वोरंटा ईन केंद्रात उपचार करित असुन बाधिता ची प्रकृती नाजुक असल्यास नागपुरच्या शासकीय रूग्णालयात पाठवुन सहकार्य करित आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

नांदागोमुखच्या सरपंचाविरोधात अविश्वास ठराव  

Thu Sep 24 , 2020
नांदागोमुखच्या सरपंचाविरोधात अविश्वास ठराव सावनेर , ता .२३ : नांदागोमुख येथील सरपंच जगदीश जीवतोडे यांच्याविरोधात मंगळवारी तहसीलदारांच्या उपस्थितीत अविश्वास ठराव पारित झाला . जीवतोडे हे थेट जनतेतून अपक्ष निवडून आले होते. परंतु , ११ सदस्यांचे संख्याबळ असलेल्या ग्रामपंचायतीत त्यांचे दोन सदस्य होते. उर्वरित ९ ग्रामपंचायत सदस्य भाजपसमर्थित नितिन राठी गटाचे […]

You May Like

Archives

Categories

Meta