कन्हान परिसरात एका रूग्णाची भर  : कोरोना अपडेट

कन्हान परिसरात एका रूग्णाची भर  

#) कन्हान रॅपेट २५ चाचणीतील एक शिक्षक रूग्ण आढळुन कन्हान परिसर ८८३. 

जाहिराती करिता संपर्क 7020602961

कन्हान : –  कोविड -१९ संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव कमी होत प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे मुकबधिर शा ळा कांद्री येथे (दि.२५) ला स्वॅब २४ व रॅपेट २५ च्या चाचणीत नागपुरचा एक शिक्षक पॉझीटिव्ह आढळुन कन्हान परिसर एकुण ८८३ रूग्ण संख्या झाली आहे. 

     मंगळवार दि.२४ ऑक्टों.२०२० पर्यंत कन्हान परि सर ८८२ रूग्ण असुन प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे मुकबधिर शाळा बोरडा रोड कांद्री येथे बुधवार (दि.२५) ला स्वॅब २४ व २५ रॅपेट अश्या ४९ चाचणी घेण्यात आल्या. यातील रॅपेट २५ चाचणीत नागपुरचा एक शिक्षक पॉझीटिव्ह आढल्याने कन्हान परिसर एकुण ८८३ कोरोना बाधिताची संख्या झाली आहे. आता पर्यत कन्हान (३९०) पिपरी (४१) कांद्री (१८४) टेकाडी कोख (७९) बोरडा (१) मेंहदी (८) गोंडेगाव खदान (१६) खंडाळा (घ) (७) निलज (१०) जुनिकाम ठी (१४ ) गहुहिवरा (१) बोरी (१) सिहोरा (५) असे कन्हान ७५७ व साटक (६) केरडी (१) आमडी (२१) डुमरी (११) वराडा (२०) वाघोली (४) नयाकुंड (२) पटगोवारी (१) निमखेडा (१) घाटरोहणा (६) चांपा (१ ) असे साटक केंद्र ७४, नागपुर (२६) येरखेडा (३) का मठी (१०) वलनी (२) तारसा (१) सिगोरी (१) लापका (१) करंभाड (१) खंडाळा (डुमरी) (६) हिंगणघाट (१) असे कन्हान परिसर एकुण ८८३ रूग्ण संख्या झाली आहे. यातील ८४१ रूग्ण बरे झाले.तर सध्या २२  बाधित रूग्ण असुन कन्हान (९) कांद्री (७) वराडा (१) टेकाडी (१) निलज (१) गहुहिवरा (१) असे कन्हान परिसरात एकुण २० रूग्णाची मुत्युची नोंद आहे.

कन्हान परिसर अपडेट  दिनांक – २५/११/२०२०

जुने एकुण   – ८८२

नवीन          –   ०१

एकुण         – ८८३

मुत्यु           –    २०

बरे झाले      – ८४१

बाधित रूग्ण –  २२

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

आदिवासी गोवारी शहिदांना दिली श्रद्धांजली

Thu Nov 26 , 2020
आदिवासी गोवारी शहिदांना दिली श्रद्धांजली कन्हान  24 नवंबर               23 नवंबर 1994 ला अनुसुचित जनजाति मध्ये शामिल करण्याचा मागणीसाठी हजारो च्या संख्येत गोवारी समाजाचे लोक विधान भवन मध्ये धडक दिल्यानंतर पुलिसांन कडुन झालेल्या लाठीचार्ज मध्ये 114 गोवारी समाजाचे लोक शहिद झाले. त्यामुळे 23 नवंबर हा दिवस […]

You May Like

Archives

Categories

Meta