खापा नगर परिषद मधे सल्ला व मार्गदर्शन केंद्र 

खापा नगर परिषद मधे सल्ला व मार्गदर्शन केंद्र 

जाहिराती करिता संपर्क 7020602961

खापा :      खापा नगराध्यक्षा व सदस्याच्या पुढाकाराने खापा नगर परिषद मधे अपंग नागरिकांकरिता सल्ला व मार्गदर्शन केंद्र उघडण्यात आले. वेळोवेळी समाजातील गोर गरिब व अपंग असलेल्या लोकांनसाठी जास्तीत जास्त  लाभ मिळेल असे कार्य करु असे आश्वासन देिले.

याप्रसंगी उपस्थित सौ प्रियंका प्रफुल मोहटे नगराध्यक्षा न प खापा, मुकेशजी गायधनी उपाध्यक्ष न प खापा, पवनभाऊ पैठणकर सभापती न प खापा, रवीभाऊ परतेकी नगरसेवक न प खापा व उपस्थित सर्व अपंग बांधव उपस्थित  होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

Next Post

कांग्रेस ,राष्ट्रवादी कांग्रेस ,शिवसेना व शेतकरी संघटना उतरल्या रस्त्यावर

Wed Dec 9 , 2020
सावनेर शहरात “शेतकरी विधेयक ” विरोधात कांग्रेस ,राष्ट्रवादी कांग्रेस ,शिवसेना व शेतकरी संघटना उतरल्या रस्त्यावर* *सावनेर येथे गांधी चौकात टायर जाळुन केले रास्ता रोको आंदोलन* *नंतर पोलिसांनी  रस्त्यावरुण हटवत ताब्यात घेतले* सावनेर : गेल्या सप्टेंबर महिन्यात केंद्र सरकारने केलेले तीन कृषीविषयक कायदे मागे घेण्याच्या मागणीसाठी देशभरातील शेतकरी संघटनांनी आज मंगळवारी […]

Breaking News

Archives

Categories

Meta