कन्हान परिसरात एक रूग्ण आढळला : कोरोना अपडेट

कन्हान परिसरात एक रूग्ण आढळला

      

#) गोंडेगाव ची एक महिला रूग्ण आढळुन कन्हान परिसर एकुण ९२३.   


कन्हान : – कोविड -१९ संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव कमी होत प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे मुकबधिर शा ळा कांद्री ला (दि.३०) च्या रॅपेट ११, स्वॅब १८ चाचणी घेण्यात आल्या यात गोंडेगाव ची एक महिला रूग्ण पॉझीटिव्ह आढळुन कन्हान परिसर एकुण ९२३ रूग्ण संख्या झाली आहे. 

           मंगळवार दि.२९ डिसेंबर २०२० पर्यंत कन्हान परिसर ९२२ रूग्ण असुन प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे मुकबधिर शाळा बोरडा रोड कांद्री येथे बुुधवार (दि.३०) डिसेंबर ला रॅपेट ११, स्वॅब १८ अश्या २९ चाचणी घेण्यात आल्या. यात रॅपेट ११ चाचणीत गोंडेगाव ची एक महिला रूग्ण पॉझीटिव्ह आढल्याने कन्हान परिसर एकुण ९२३ कोरोना बाधिताची संख्या झाली आहे. आता पर्यत कन्हान (४४९) कांद्री (१८७) टेका डी कोख (८३) बोरडा (१) मेंहदी (८) गोंडेगाव खदान (२२) खंडाळा (घ)(७) निलज (१०) जुनिकाम ठी (१४ ) गहुहिवरा (१) बोरी (१) सिहोरा (५) असे कन्हान  ७८८ व साटक (८) केरडी (१) आमडी (२३) डुमरी (१३) वराडा (२०) वाघोली (४) नयाकुंड (२) पटगोवारी (१) निमखेडा (१) घाटरोहणा (६) चांपा (१) असे साटक केंद्र ७८ , नागपुर (२७) येरखेडा (३) कामठी (१२) वलनी (२) तारसा (१) सिगोरी (१) लाप का (१) करंभाड (१) खंडाळा (डुमरी) (६) हिंगणघाट (१) असे कन्हान परिसर एकुण ९२३ रूग्ण संख्या झाली आहे. यातील ८८८ रूग्ण बरे झाले. तर सध्या १५ बाधित रूग्ण असुन कन्हान (९) कांद्री (७) वराडा (१) टेकाडी (१) निलज (१) गहुहिवरा (१) असे कन्हान परिसरात एकुण २० रूग्णाची मुत्युची नोंद आहे.

कन्हान परिसर अपडेट  दिनांक – ३०/१२/२०२०

जुने एकुण   – ९२२

नवीन          –  ०१

एकुण         – ९२३

मुत्यु           –    २०

बरे झाले      – ८८८

बाधित रूग्ण –   १५

Leave a Reply

Your email address will not be published.

Next Post

साटक ला २० रक्तदात्याने केले रक्तदान 

Thu Dec 31 , 2020
साटक ला २० रक्तदात्याने केले रक्तदान  कन्हान : – ग्राम पंचायत साटक, प्राथमिक आरोग्य केंद्र, अपोलो क्लासेस व कॅरियर अकॅडेमी साटक- नगरधन व आकाशझेप फाऊंडेशन रामटेक यांच्या सयुक्त विद्यमाने साटक येथे आयोजित रक्तदान शिबी रात २० रक्तदात्याने रक्तदान करून दिला मानवतेचा संदेश.      ” देऊ मनुष्याला जिवाचे दान, चला करूया […]

Archives

Categories

Meta