जुनिकामठी मनसे शाखेचे उद्घाटन

जुनिकामठी मनसे शाखेचे उद्घाटन

कन्हान : – पासुन ९ कि मी लांब पश्चिमेस पारशिवनी तालुक्यातील जुनीकामठी गावात महाराष्ट्र नवनिर्माण सेना शाखेचे उद्घाटन आणि मनसे गाव शाखा फलका चे अनावरण करून उद्घाटन सोहळा संपन्न झाला. 

जाहिरातीसाठी 7020602961

     नुकतेच जुनिकामठी येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना  प्रदेश सरचिटणीस हेमंत गडकरी यांच्या हस्ते आणि पारशिवनी तालुका अध्यक्ष रोशन फुलझेले च्या पुढाकाराने महाराष्ट्र नवनिर्माण सेना जुनिकामठी शाखेचे उद्घाटन करण्यात आले.

याप्रसंगी मनसे जिल्हा सचिव मनोज गुप्ता, मनविसे चे नागपूर शहर अध्यक्ष आदित्य दुरुगकर, तालुका उपाध्यक्ष नरेंद्र पांडे, विक्की नांदूरकर, रामभाऊ,बावणे, दत्ता साकुलकर, निखिल झाडे, हाफिज अन्सारी, शैलेश गुप्ता, सागर गायकवाड आदी च्या प्रमुख उपस्थितीत मनसे जुनिकामठी शाखा अध्यक्ष म्हणुन उकुंडराव देवगडे यांची नियुक्ती करण्यात आली. गावाच्या प्रवेश व्दारा जवळ मनसे शाखा जुनि कामठी फलकाचे मान्यवरांच्या हस्ते अनावरण करून उद्घाटन सोहळा थाटात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता उकुंडराव देवगडे, राम जुनघरे, मंगेश कावळे, योगराज उके आदी सह कार्यकर्त्यानी परिश्रम घेतले.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

पवार साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने "ज्ञानदायिनी गौरव" पुरस्कार प्रदान

Tue Dec 15 , 2020
खापा : शरदचंद्र पवार साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने खापा शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने स्वाभिमान सप्ताह निमित्त राष्ट्रवादी महिला काँग्रेस खापा शहर अध्यक्ष सौ विद्याताई तुमाने यांच्या हस्ते “ज्ञानदायिनी गौरव” पुरस्कार हा महिला शिक्षका सौ.अर्चनाताई संजयराव भेलकर जवाहर हाईस्कूल व कनिष्ठ कला व विज्ञान महाविद्यालय, खापा यांना प्रदान करण्यात आला. […]

You May Like

Archives

Categories

Meta