शिवशक्ती आखाडा येथे हिंदी दिवस साजरा

शिवशक्ती आखाडा येथे हिंदी दिवस साजरा


कन्हान ता.15  :  हिंदी दिवसाच औचित्य साधून नेहरू युवा केंद्र नागपूर युवा कार्यक्रम खेळ मंत्रालया भारत सरकारचा अनुषगांने दि.14 सप्टेंबर रोजी शिवशक्ती आखाडा बोरी येथे निबंध स्पर्धेच आयोजन करण्यात आले होते. यामध्ये एकूण 60 विद्यार्थीनी सहभागी झाले.

यावेळी शिवशक्ती आखाडा प्रमुख पायलजी येरणे, आचल येरणे, प्रणाली येरणे, शुभम येरणे, निखिल येरणे, निकिता येरणे, राहुल येरणे, तृप्ती येवले, सृष्टी नाकाडे, हर्षल येरणे, रितिक कावडकर आणि युवा चेतना मंच कडून श्याम मस्के, रवींद्र चकोले निलेश गाडवे, चेतन भिवगडे आदी उपस्थित होते.त्यामध्ये मुलांना हिंदी दिवसाच महत्व सांगितल गेले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

आदिवासी गोवारी स्मारकांचे सौंदर्यी करण करण्याची मागणी : कन्हान

Tue Sep 15 , 2020
आदिवासी गोवारी स्मारकांचे सौंदर्यी करण करण्याची मागणी  कन्हान नगरपरिषदेला आदिवासी गोवारी समाज संघटनाची मागणी.   कन्हान : – आदिवासी गोवारी समाज संघटना महाराष्ट्र व्दारे गहुहिवरा चौक तारसा रोड कन्हान येथील “आदिवासी गोवारी स्मारक” नगरपरिषद देखरेखीत घेऊन नवीनिकरण व सौंदर्यीकरण कर ण्याची मागणी नगराध्यक्षा व मुख्याधिकारी याना निवेदनाने करण्यात आली. नगरपरिषद […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta