प्रशांत ठाकरे यांची महासचिवपदावर नियुक्ती

प्रशांत ठाकरे यांची महासचिवपदावर नियुक्ती

सावनेर : प्रशांत ठाकरे यांची नागपूर जिल्हा ग्रामिण काँग्रेस कमिटीच्या महासचिव पदावर नियुक्ती करण्यात आली. नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष , माजी राज्यमंत्री मा . श्री . राजेंद्र मुळक यांनी अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या मान्यतेनुसार नियुक्ती करण्यात आली असुन त्यांच्या नियुक्तीवर मा.आ.श्री . नाना पटोले अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी , मा . आ . श्री . सुनीलबाबू केदार माजी कैबिनेट मंत्री , मा . श्री . राजेंद्र मूलक अध्यक्ष ना.जी. ग्रा.काँ.पार्टी , मा . आ . श्री . नितिन राऊत माजी कैबिनेट मंत्री , मा.आ.श्री .विकास ठाकरे , मा . आ . श्री . राजेंद्रजी पारवे , मा . आ . श्री . अभिजीत वंजारी साहेब यांचे मनपुर्वक आभार मानले .

तर सावनेर शहराचे विनोद जैन , पवन जैस्वाल , गोपाल घटे , दिलावर शेख , प्रा.डाॅ.योगेश पाटील , आशिष मंडपे , अश्विन कारोकार , अनुप तिडके , निखिल पठाणे , संजय ठवकर , ललित जुनघरे , पंकज महाजन , तुषार निंबाळकर , गौरव बुटे , शुभम गजबे , सौरभ साबळे , गौरव कोडापे , कमल पलेरिया , शुभम निकोसे , रोहित वाळके , सचिन लीडर , संतोष धानोरकर , पंकज गुप्ता , अरविंद बोंडे यांनी अभिनंदन केले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

मा.शाहीर राजेंद्र बावनकुळे राष्ट्रीय ओबीसी महासंघ चे नागपूर जिल्हा उपाध्यक्ष नियुक्त

Fri Sep 23 , 2022
मा.शाहीर राजेंद्र बावनकुळे राष्ट्रीय ओबीसी महासंघ चे नागपूर जिल्हा उपाध्यक्ष नियुक्त कामठी,ता.23 सप्टेंबर    ओबीसी महासंघातर्फे नुकतेच खरबी येथील गुरुदेव संस्कार भवन येथे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा सत्कार समारंभ आणी ओबीसी कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आले होते. यावेळी शाहीर, सामाजिक कार्यकर्ता मा.राजेंद्र भीमराव बावनकुळे यांची राष्ट्रीय ओबीसी महासंघ नागपूर […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta