मेकअप प्रतियोगिता मध्ये कु .कल्याणी सरोदे देशात प्रथम

*मेकअप प्रतियोगिता मध्ये कु .कल्याणी सरोदे देशात प्रथम*

#) कन्हान शहर विकास मंच ने केले सत्कार

जाहिराती करिता संपर्क 7020602961

कन्हान – नागपुर शहरात एका नामांकित ज्वेर्लस च्या वतीने मेकअप प्रतियोगिता चे आयोजन करण्यात आले असुन या मेकअप प्रतियोगिता मध्ये कांन्द्री ची कु . कल्याणी सरोदे देशात प्रथम आल्याने कन्हान शहर विकास मंच च्या वतीने मंच अध्यक्ष प्रवीण गोडे यांचा उपस्थिति मध्ये कु .कल्यानी सरोदे ला पुष्प गुच्छ देऊन पुढच्या वाटचाली करिता हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या।
मंगळवार दिनांक १० ला नागपुर शहरात ज्वेर्लस च्या वतीने झालेल्या मेकअप प्रतियोगिता मध्ये देशाच्या विविध ठिकाणा च्या माॅडलांनी सहभाग घेतला असुन या मेकअप प्रतियोगिता मध्ये कांन्द्री – कन्हान ची कु.कल्याणी सरोदे देशात प्रथम स्थान पटकवुन आपल्या शहराच व आई – वडिलांच नाव रोशन केले . याचा अगोदर सुद्धा कु . कल्याणी सरोदे या मुली ने उडीसा वरुन नेशनल मेकअप आॅर्टिस्ट अर्वाड २०१९ च्या कांम्पीटीशन मध्ये प्रथम स्थान पटकावले होते। या प्रथम स्थान पटकावल्या नंतर कल्यानी सरोदे मुली ने म्हटले कि माॅडलिंग क्षेत्रात ज्या मुली समोर वाढण्याचा प्रयत्न करित आहे . त्यांना मी पुर्ण अनुभव मोफत शिकवुन हर प्रकाराची मदत करेल.

  हा सम्मान माझा नाही तर संपुर्ण महाराष्ट्रतल्या मुलीं चा आहे असे मत कल्याणी सरोदे यांनी व्यक्त केले.
कल्याणी सरोदे या मुली ने नागपुर शहरात झालेल्या मेकअप प्रतियोगिता मध्ये देशात प्रथम स्थान पटकविल्या बद्द्ल कन्हान शहर विकास मंच च्या वतीने मंच अध्यक्ष प्रवीण गोडे यांचा उपस्थिति मध्ये कु.कल्याणी सरोदे या मुली ला पुष्प गुच्छ देऊन पुढच्या वाटचाली करिता हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी कन्हान शहर विकास मंच अध्यक्ष प्रवीण गोडे , रुषभ बावनकर , सचिव प्रदीप बावने , महासचिव संजय रंगारी हरीओम प्रकाश नारायण , अखिलेश मेश्राम , पौर्णिमा दुबे , सोनु खोब्रागडे , आदि मंच पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

कोरोना मुळे विद्यार्थ्यांचे शिक्षणच दुर्लक्षित का ? 

Mon Nov 23 , 2020
कोरोना मुळे विद्यार्थ्यांचे शिक्षणच दुर्लक्षित का ?  कन्हान : – कोविड-१९ महामारी भिती मुळे संपुर्ण देशासह महाराष्ट्र राज्यात सर्वप्रथम शैक्षणिक क्षेत्रातील संस्था बंद करून एक एक करित कोरोना विषाणु आजाराचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता एकएका देशात टाळे बंदी व संचारबंदी घोषित करून अति आवश्यक अन्न, आरोग्य व सुरक्षा सेवा वगळता संपुर्ण बंद […]

You May Like

Archives

Categories

Meta