डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंती : खापा खापा : १५ ऑक्टोंबर  जिजामाता हायस्कूल व कनिष्ठ कला – वाणिज्य महाविद्यालय, खापा येथे भारताचे माजी राष्ट्रपती, भारतरत्न, मिसाईल मॅन डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त शिवश्री पवन लांबट सावनेर तालुकाध्यक्ष संभाजी ब्रिगेड यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. त्या निमित्य कार्यक्रमात     मुकेश […]

३६ जुगाऱ्यांना अटक ; वाढती गर्दी आणि रोशनाईमुळे पोलिसांना आला संशय अमरावती रोडवरील कोंढाळीजवळ ईगल इन रिसॉर्ट ‘ नावाने पॉश रिसॉर्ट आहे . गेल्या काही दिवसांपासून या रिसॉर्ट्सवर अचानक गर्दी वाढायला लागली होती . तसेच रिसॉर्ट मालकानेही मोठी रोषणाई लावून सजविले होते . नागपूर : कोंढाळीतील ‘ ईगल इन रिसॉर्ट’मध्ये […]

महत्वपुर्ण विषयाला नामंजुर करण्याचे नगरसेवकांनी स्पष्टीकरण द्यावे- नगराध्यक्षा आष्टनकर कन्हान : – नगरपरिषद कन्हान-पिपरी च्या ऑनलाईन विशेष सभेत महत्वपुर्ण सात पैकी पाच विषयाना नगरसेवकांनी नामंजुर केल्याने नागरिकांनी विकास कामाकरिता आपण सगळयांना विश्वास दाखविल्याने नगरसेवकांनी महत्वपुर्ण विषयाला नामंजुर करण्याचे स्पष्टीकरण सादर करावे. असे नगराध्यक्षा करूणाताई आष्टनकर हयानी प्रसिध्दी पत्रतुन म्हटले आहे.  […]

नगरपरिषद खापा येथिल उपाध्यक्ष निवडीवर नगरसेवक नाराज खापा :: स्थानिक नगरपरिषदेच्या उपाध्यक्षपदाची निवड मंगळवारी करण्यात आली . परंतु ज्या गटाकडे बहुमत असूनही त्यांना उपाध्यक्षपद न देता अल्पमतात असलेल्यांना उपाध्यक्षपद देण्यात आल्याने नगरपरिषदेचे वातावरण तापले आहे . अशातच दहा नगरसेवक राजीनामा देण्याच्या तयारीत आहे . खापा नगरपरिषदेत भाजपची सत्ता असून नगराध्यक्ष […]

कन्हान ला धम्मचक्र प्रवर्तन दिवस साजरा केला कन्हान शहर विकास मंच व सखी मंच कन्हान.  कन्हान : – कन्हान शहर विकास मंच व सखी मंच व्दारे १४ ऑक्टोंबर धम्मचक्र दिवस कार्यक्रमासह आंबेडकर चौक कन्हान येथे साजरा करण्यात आला.        बुधवार (दि.१४) आॅक्टोंबर धम्मचक्र प्रवर्तन दिवस कन्हान शहर विकास मंच […]

Nagpur breaking नागपूर जिल्ह्यातील कोंढाली येथील रिगल इन रिसॉर्ट मध्ये ग्रामीण गुन्हे शाखेची कारवाई 80 लाख रुपये किमतीचा मुद्दे माल जप्त 50 च्या वर लोकांना ताब्यात घेण्यात आला असून काही मुलीनांही ताब्यात घेण्यात आल्याची सूत्रांची माहिती

गुंडाची गळा कापून हत्या पैशाच्या मागणीतून वाद : चनकापूर शिवारातील घटना , चौघांना केली अटक खापरखेडा : पैशाच्या वाटाघाटीतून झालेल्या वादात खापरखेडा परिसरात राहणाऱ्या एका सराईत गुंडाची गळा चिरून हत्या करण्यात आली .अश्विन ढोणे ( २४ , रा . वॉर्ड क्रमांक ४ , खापरखेडा ) असे मृताचे नाव आहे . […]

Archives

Categories

Meta